खास खलबत्त्यात वाटून केलेली कैरीची कांदा घालून केलेली चटपटीत चटणी | कैरीची चटणी | Raw Mango Chutney

खास खलबत्त्यात वाटून केलेली कैरीची कांदा घालून केलेली चटपटीत चटणी | कैरीची चटणी | Raw Mango Chutney

Description :

#rawmangochutney #kairichutney #kairichutneyrecipe
मिक्सरवर वाटून केलेली कैरीची चटणी https://youtu.be/oAxrruFbOYs
आंबेडाळ / कैरीची डाळ https://youtu.be/6gq3qwlygs4
कैरीचे पन्हे https://youtu.be/YQaQTwfiL4s
कैरीची भाजी https://youtu.be/SKu5BV99jTA
कैरीचे सार https://youtu.be/RUV2P57nI_M
साहित्य
१ कैरी
१ मोठा कांदा
५-६ पाकळ्या लसूण
भाजलेल्या दाण्याचा कूट
१ चमचा जिरे
मीठ
गूळ
लाल तिखट
कोथिंबीर
फोडणीसाठी
मोहरी हिंग कढीपत्ता हळद लाल तिखट


Rated 4.77

Date Published 2020-06-02 08:11:04Z
Likes 350
Views 13603
Duration 0:05:08

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..