कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक मटण | Tambda Rassa ani Sukk Mutton

कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक मटण | Tambda Rassa ani Sukk Mutton

Description :

साहित्य
१/२ किलो मटण
मटण शिजवून घेण्यासाठी-
१ कांदा
मीठ
हळद

वाटण बनवण्यासाठी
१ गड्डी लसूण
२ इंच आलं
कोथिंबीर
२ मोठे कांदे
१/२ वाटी खोवलेला ओला नारळ
गरम मसाले
२ मोठे चमचे तीळ
१ चमचा जिरे
५-६ मिरी
४-५ लवंग
२ दालचिनीचे तुकडे
१ छोटा चमचा शहाजिरे

कोल्हापुरी मसाला
बेडगी मिरची तिखट

सुक्क बनवण्यासाठी
२ कांदे
१ टोमॅटो

कोहापुरी पांढरा रस्सा https://youtu.be/quWsZlR1WYE

Website : http://www.marathi-kitchen.com/
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen


Rated 4.82

Date Published 2018-12-14 04:45:00Z
Likes 6009
Views 399227
Duration 0:06:20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..