कोबीची वडी करण्याची अगदी सोपी पद्धत, ज्यामुळं वड्या बिघडणार नाहीत आणि खुसखुशीत होतात | Kobichi Vadi
Description :
#KobichiVadi #KobiVadi #कोबीचीवडी
कोबीची वडी https://youtu.be/sDGCDZW-bMI
पालक वडी https://youtu.be/uPiGo8BtKcw
दुधीच्या वड्या https://youtu.be/0SmdEwcXbaY
कोथिंबीर वडी https://youtu.be/OgzxF8wJvSk
साहित्य
१ १/२ कप कोबीचा किस
१/४ कप तांदूळ पीठ
१ १/४ कप बेसन
१/२ कप कोथिंबीर
१/४ चमचा हळद
हिंग
मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
तीळ
वाटणासाठीचे साहित्य
१ चमचा धणे
१/४ चमचा ओवा
हिरवी मिरची
८-१० लसूण पाकळ्या
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
Date Published | 2021-02-08 09:28:49 |
Likes | 1147 |
Views | 79743 |
Duration | 7:7 |