करायला सोप्पे उपवासाचे कुरकुरे स्टिक्स । Vrat special Kurkure with Atomberg Mixer for Navratri
Description :
#navratrispecial #bestmixergrinder #AtombergmixerGrinder
#vratrecipe #upvasrecip #sabudanavada
मिक्सर विकत घेण्यासाठी लिंक(link to buy) : https://rb.gy/wzw0b8
Amazon: https://amzn.to/468I8cW
Flipkart: https://fktr.in/9v1DEpK
Check here Atomberg Mixer Grinder Unboxing: https://youtu.be/7JxSige6tvQ?si=DHIfxkWH_ehxC6IP
Atomberg चा मिक्सर ग्राइंडर वापरून साबुदाणा आणि वरईचे झटपट असे उपवासाचे कुरकुरे केले आहेत. Recipe कशी काय वाटली ते मला जरूर कळवा
साहित्य
अर्धा कप वरई अर्थात भगर
पाव कप साबुदाणा
२ उकडलेले बटाटे
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा जिरे
हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे
एक चमचा चिली फ्लेक्स
लिंबू
नारळाच्या चटणीसाठी
अर्धा कप ओला नारळ
मीठ
साखर
चवीनुसार हिरवी मिरची
काकडीचे चटणीसाठी
एक काकडी
हिरवी मिरची
दोन चमचे दही मीठ आणि साखर
मी बऱ्याच दिवसांपासून Atomberg प्रॉडक्ट वापरत आलीये आणि अलीकडेच एक नवीन आयटमबर्ग चा मिक्सर ग्राइंडर मी खरेदी केला आहे Atomberg Mixer Grinder मिक्सर ग्राइंडर बद्दल: -याच्यामध्ये खास वेगळा असा कोर्स मोड दिलेला आहे ज्यामध्ये साहित्य ओबडधोबड वाटण्यासाठी उपयुक्त आहे – 4 जारसह येते: चॉपर जार, चटणी आणि मसाला ग्राइंडिंग जार, बहुउद्देशीय जार आणि लिक्विडायझिंग जार – याच्यामध्ये मिक्सरच्या सुरक्षिततेसाठी दिलेले जे टीचर्स आहे ते सुद्धा खूप उपयुक्त आहेत – हँड्स-फ्री ऑपरेशनसाठी गुरुत्वाकर्षण विरोधी झाकण लॉक – ब्लॅक आणि रेड वाईनमध्ये उपलब्ध – वॉरंटी 2+1* वर्षे तुम्ही सुद्धा तुमच्या किचन साठी नवीन मिक्सर घेणार असाल तर Atomberg चा हा Mixer Grinder मिक्सर ग्राइंडर जरूर घ्या. तुम्हाला माझ्या नवीन मिक्सर ग्राइंडरबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा माझ्या स्वयंपाकघरात वापरलेली इतर उत्पादने पाहायची असल्यास मला कळवा #mixer #mixergrinder #atomberg #bestmixergrinder #AtombergmixerGrinder #bestmixergrinder #mixergrinderinIndia #bestmixergrinder2024 #bestmixer #mixergrinderprice
Date Published | 2024-10-10 08:31:37 |
Likes | 77 |
Views | 1899 |
Duration | 7:47 |