कमी साहित्यात कमी steps मध्ये झटपट बनवता येईल हॉटेल सारखे चमचमीत मटार पनीर | Matar Paneer Recipe
Description :
#MatarPaneer #PaneerRecipe #मटरपनीर
झटपट कमी साहित्यात कमी वेळेत बनवता येईलअसे हॉटेलसारखे मटर पनीर
साहित्य
१ वाटी मटार
२०० ग्रॅम पनीर
१ मोठा कांदा
१ मोठा टोमॅटो
५-६ पाकळ्या लसूण
१ इंच आलं
८-१० काजू
१ चमचा कसुरी मेथी
२ तमालपत्र
१/२ चमचा शहाजिरे
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
बेडगी/काश्मिरी लाल तिखट
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
Date Published | 2021-02-24 08:42:45 |
Likes | 58 |
Views | 620 |
Duration | 7:52 |