एकदा तरी नक्की करून पाहावा असा चुलीवरचा झणझणीत वांग्याचा रस्सा | Vangyachi Rassa Bhaji
Description :
झणझणीत वांग्याचा रस्सा
साहित्य
४ वांगी
१ कांदा
१ टोमॅटो
१ मोठा चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट
४-५ पाकळ्या लसूण
१/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
२ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
लाल तिखट
काळा मसाला
Date Published | 2019-02-04 05:33:13Z |
Likes | 448 |
Views | 18998 |
Duration | 0:04:01 |