उपलब्ध साहित्यात फटाफट होणारे ज्वारीचे धिरडे | Jwariche Dhirde
Description :
साहित्य
४ चमचे ज्वारीचे पीठ
१ चमचा गव्हाचं पीठ
१ चमचा बेसनपीठ
१/२ चमचा दही
२ पाकळ्या लसूण
१/२ चमचा जिरे
हिरवी मिरची
कोथिंबीर
Date Published | 2019-05-28 06:41:42Z |
Likes | 22662 |
Views | 1564393 |
Duration | 0:03:30 |