असे कुरकुरीत कॉर्न पकोडे, एकदा खाऊन बघाच ! | मक्याचे भजी | Crispy Corn Pakoda

अशी कुरकुरीत मक्याची भजी पावसात करून खा, पोट भरेल पण मन भरणार नाही | कॉर्न भजी | Crispy Corn Pakore

Description :

#crispycornpakore #corbhaji #sweetcornpakode
साहित्य
२ कप मक्याचे दाणे
१ कांदा
कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आलं
३ पाकळ्या लसूण
१ चमचा चाट मसाला
१/४ हिंग
मीठ
२ मोठे चमचे तांदूळ पिठी
१/२ कप बेसन


Rated 4.88

Date Published 2019-07-19 05:18:29Z
Likes 8106
Views 367498
Duration 0:04:14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..