असा पांढराशुभ्र, लांबसडक बटाट्याचा किस या टिप्स वापरून कराल तर दुप्पट नाही चौपट फुलेल | Batata Kis
Description :
#batatakis #potatofingers #valvanrecipe
वाळवणाचे इतर पदार्थ पाहण्यासाठी : https://www.youtube.com/playlist?list=PLRvDdiEAKp4vXgM2qIyX6e5gzeEOhcEnl
महाराष्ट्रीयन घरगुती मसाले पाहण्यासाठी : https://www.youtube.com/playlist?list=PLRvDdiEAKp4u4YPvPfR0FzKyu1OWyRNEe
Date Published | 2020-04-08 12:08:02Z |
Likes | 17984 |
Views | 2291859 |
Duration | 0:07:57 |
एकदम छान
Wow yar
Good very nicely explained thanks
Try kela me mam khup mast zalay.. Thanks
Uttam
Bahut Badiya
खुप छान, संपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .कच्च्या फणसाचे बारीक काप करून वरील क्रुती केली तर होईल का?
Khup chan
Changla banaola mem
After how many days it can be stored after frying
Turti manje
Nice batata kiss ,can we make batata chips using this method?
Lai mgjmari ahy baba
So nice so tasty video
मस्त
Nice
Khup Chan
Fair 1suchna plastic war garam goshti ghalu nayet ,tyapeksha cotton dupatta kiwa sadi wapra
Khup cchan recipe Ani sadrikaran,
Can we dry it under fan.
खुपच छान बटाटा किस
खूपच मस्त पांढरा शुभ्र दिसतोय मला प्लीज रिप्लाय द्या
मी बटाट्याचे वेफर्स बनवले हिते दोनतीन दिवसापूर्वी पण ते तळताना लाल पडतात सगळे तुरटी च्या पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी मिठाच्या पाण्यात उकळले आणि तीन दिवस उन्हात वाळत ठेवले हिते पण तरी लाल पडतात काही कमीजास्त झालं असेल काय जर सांगाल काय
Thank you mam receipe k liye
Khoop chhan
Lahanpanichi aathavan aali
Super
Chan
Chan
Me pan same asach prakare kelay pan tumchya evdha white nahi zhala thoda drown zhalay
Batata sabudana papadi recipe
Salt check aadi tumi kaay ghaalle tuti mhanjay sodakhaar kay saanga mala please
तुरटी नसेल तर चालेल का
Nice
ताई.. माझ्या gallaryt दुपारी 2 नंतर ऊन येते… मी जर दुपारी शिजवून वाळायला टाकला तर चालेल का
बटाट्याचा किस संदर्भात काही शंका मला कंमेंट्स मधून जाणवल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करते …
वेफर्स साठी चे मोठे बटाटे मिळाले नाही तर दुसरे बटाटे मोठे मोठे बघून निवडून वापरू शकता, पण किस तितकासा लांब पडणार नाही
तुरटी मिळाली नाही तर तुरटी न घालता किस करू शकता, फक्त तो तितकासा पांढराशुभ्र होत नाही, थोडा कमी फुलतो
किस करायची किसणी नसेल तर साध्या मोठ्या किसणीने करू शकता
प्लास्टिक पेपर ऐवजी सूती कपड्यावर वळत घालू शकता
खिडकीतून किंवा गॅलरीतून येणाऱ्या उन्हामध्ये किस सुकवता येईल
प्रमाण जर का कमी असेल तर सकाळीच साल काढणे, किसणे, २-३ वेळा धुणे, वाफवणे या गोष्टी करता येतील