अशी मऊ रवा-नारळ बर्फी सगळ्यांना आवडेल | नारळी पौर्णिमा विशेष |Rava Naral Barfi
Description :
साहित्य
१ कप बारीक रवा
२ कप ओल्या नारळाचा चव
१ १/२ कप साखर
१/२ कप पाणी
जायफळ वेलची पूड
सुकामेव्याचे काप
२ चमचे साजूक तूप
केशर
Date Published | 2019-08-12 05:00:02Z |
Likes | 10618 |
Views | 1099043 |
Duration | 0:05:22 |