अशी चमचमीत चिकन टिक्का बिर्याणी घरी केल्यावर हॉटेल ची बिर्याणी विसरून जाल | Chicken Tikka Biryani
Description :
#chickenbiryani #chickentikka #daburgingergarlic
साहित्य
टिक्का करण्यासाठी
१/२ किलो बोनलेस चिकन
२ tbs आलं लसूण पेस्ट
४ tbs घट्ट दही
२ tbs काश्मिरी लाल तिखट
१ tbs लाल तिखट
१ tsp गरम मसाला पावडर
१ tbs तेल
मीठ
३ मोठे कांदे तळून
gravy साठी
१ मोठा टोमॅटो
हळद
लाल तिखट
गरम मसाला पावडर
१ tbs आलं लसूण पेस्ट
१tbs दही
पुदिना
कोथिंबीर
तळलेला कांदा
भातासाठी
२ १/२ कप बासमती तांदूळ
तांदळाच्या तिप्पट पाणी
आख्खे गरम मसाले
हिरवी मिरची तुकडे
१ tbs साजूक तूप मीठ
आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणातील मुख्य घटक आहेत. आलं, लसूण घातल्याशिवाय अन्नाला चव येणं कठीणच. बरेच लोक घरात आलं आणि लसूण पेस्ट बनवून ठेवतात. रोजची भाजी बनवायला घेतली की आलं लसणीची पेस्ट तयार असेल तर काम वाचतं आणि वेळही वाचतो. अनेकदा घरात तयार केलेली आलं लसणाची पेस्ट फ्रिजमध्ये साठवून ठेवली की २ दिवसांनी काळपटपणा येतो, खराब झाली असावी असं वाटतं. म्हणूनच मी डाबर होममेड आलं लसूण पेस्ट वापरतो ज्याची चव होममेड पेस्टसारखीच असते.
हे काळजीपूर्वक निवडलेल्या उत्कृष्ट दर्जाचे आलं आणि लसूण पासून तयार केले जाते आणि एक घट्टपणा देते.
ही डाबर होममेड आलं लसूण पेस्ट कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध आहे किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाइन ऑर्डर करू शकता.
Links to buy:
Amazon:https://www.amazon.in/dp/B015QZI2J4/ref=cm_sw_r_wa_apa_glc_i_PD6P0TF528K6E0CSFHXE
Bigbasket:
https://www.bigbasket.com/pd/264591/dabur-hommade-ginger-garlic-paste-200-g/?utm_source=bigbasket&utm_medium=share_product&utm_campaign=share_product
#gingergarlic #indianfood
#vegetarianrecipes
#nonvegetarianrecipes
#foodies
#seasoning
#dabur
#hommadegingergarlic
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2021-12-28 08:45:48 |
Likes | 323 |
Views | 9384 |
Duration | 7:44 |