सहज जमतील असे रव्याचे उकडलेले मोदक | Ravyache Uakadalele Modak |
Description :
साहित्य
१ कप बारीक रवा
१/२ कप कोमट दूध
मीठ
सारणासाठी
१ कप खोवलेला ओला नारळ
१ कप गूळ
जायफळ वेलची पूड
सुकामेव्याचे काप
साजूक तूप
१ मोठा चमचा खसखस
Date Published | 2019-08-28 06:37:05Z |
Likes | 1047 |
Views | 53506 |
Duration | 0:05:08 |