ज्वारीचे सालपापड कसे करायचे ? | Jwariche Salpapad | Salpapad Recipe
Description :
१ किलो ज्वारी ४ दिवसांसाठी भिजत ठेवावी.
२ ऱ्या आणि ३ऱ्या दिवशी पाणी बदलावे.४ त्या दिवशी पाणी काढून ज्वारी सुकवून मिक्सर वर दळून घ्यावी.
पीठ चाळून त्याकडे पाणी घालून भिजत ठेवावेदुसऱ्या दिवशी पिठात तीळ ,मीठ जिरे घालून पापड करावेत .
तांदळाचे सालपापड https://youtu.be/1zU5l3gNL-g
कोंड्याचे पापड https://youtu.be/2UuEMlmJc5c
ज्वारीच्या भातोड्या https://youtu.be/xfc2INpKrx0
Date Published | 2019-03-27 11:22:12Z |
Likes | 386 |
Views | 18832 |
Duration | 0:08:05 |