एकदा करून ठेवल्यास वर्षभर टिकणारा रताळ्याचा किस आणि वेफर्स | Ratalyacha Kis ani Wafers
Description :
#ValavanRecipe # SummerRecipe
वाळवणाचे पदार्थ – रताळ्याचा किस आणि वेफर्स –
हा रताळ्याचा किस बटाट्याच्या वेफर्स प्रमांणे एकदा करून ठेवू शकता. वर्षभर टिकतो. उपवास असेल तेव्हा गरम दुधात हा किस,साखर,वेलचीपूड घालून झटपट खीर होते
रताळ्याचा किस आणि वेफर्स बनवण्यासाठीतुम्हाला फक्त मोठी मोठी रताळी लागतील
Date Published | 2019-03-08 07:13:29Z |
Likes | 266 |
Views | 14478 |
Duration | 0:03:47 |