मुलांना कोबी आवडत नसेल तर हा कोबीचा नाष्टा करुन द्या मुले आवडीने खातील | Kobi nashta

मुलांना कोबी आवडत नसेल तर हा कोबीचा नाष्टा करुन द्या मुले आवडीने खातील | Kobi nashta

Description :

मुलांना कोबी आवडत नसेल तर हा कोबीचा नाष्टा करुन द्या मुले आवडीने खातील | Kobi nashta

नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद…

साहित्य :-

१ वाटी खिसलेला कोबी
तेल
१ चमचा बेसन पीठ
2 चमचे गव्हाचे पीठ
१ बारकी वाटी गाजर खिसलेले
१ बारकी कापलेला कांदा
अर्धे टोमॅटो बारीक कापलेले
१ चमचा लसुण, आले आणि हिरवी मिरचीची पेस्ट
अर्धा चमचा हळद
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
१ चमचा सफेद तिळ
अर्धा चमचा धणे जिरे पावडर
पाणी

Maharashtrian Recipes

If you like My Video then …
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES

1) Youtube Link :- https://www.youtube.com/channel/UC1afYOmBmYWeObqzyTyZKaA?view_as=subscriber

2) Facebook Link :- https://www.facebook.com/maharashtrianrecipes09

3) Twitter Link :- https://twitter.com/MaharashtrianR

4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094675750605234

5) Instagram Link :- https://www.instagram.com/maharashtrian_recipes/

Follow me,
Thank you…


Rated 4.88

Date Published 2019-12-21 02:39:13Z
Likes 65
Views 1891
Duration 0:05:16

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..