तिळ आणि गुळापासूण बनवलेली कचोरी कधी खाल्ली नसेल | Tilachi kachori | Maharashtrian Recipes
Description :
तिळ आणि गुळापासूण बनवलेली कचोरी कधी खाल्ली नसेल | Tilachi kachori
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद…
*साहित्य :-
पावशेर मैदा
चीमुठभर मीठ
2-3 चमचे तेल गरम करून घ्या.
पाणी
अर्धी वाटी सफेद तिळ
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
गूळ चावीप्रमाणे
अर्धा चमचा सुंठ पावडर
2 हिरवी वेलाची
1 छोटा तुकडा जायफळ
10 ते 12 बदाम
7 ते 8 काजू
अर्धी वाटी सुख्खे खोबरे
तेल तळण्यासाठी
Maharashtrian Recipes
If you like My Video then …
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) Youtube Link :- https://www.youtube.com/channel/UC1afYOmBmYWeObqzyTyZKaA?view_as=subscriber
2) Facebook Link :- https://www.facebook.com/maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- https://twitter.com/MaharashtrianR
4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094675750605234
5) Instagram Link :- https://www.instagram.com/maharashtrian_recipes/
Follow me,
Thank you…
Date Published | 2019-12-06 08:23:51Z |
Likes | 28 |
Views | 797 |
Duration | 0:09:08 |