Raw Mango Chutney | जेवण करताना तोंडी लावण्यासाठी कच्या कैरीची चटणी | Maharashtrian Recipes
Description :
जेवण करताना तोंडी लावण्यासाठी कच्या कैरीची चटणी | Raw Mango Chutney
Ingredients :-
Row mango
1/2 Onion Chopped
1/2 Cup Peanuts
red chilli powder as per test
Salt to taste
1/2 tbsp jaggery (गूळ)
2 Garlic Cloves
Curry leaves
1 tbsp Cumin Seeds and mustard seeds
1/2 smalll cup Mint Leaves
Coriander Leaves
1 tbsp Oil
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद…
*Music :-
Campfire by Scandinavianz https://soundcloud.com/scandinavianz
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library https://youtu.be/9Rfykh-YzCc
Maharashtrian Recipes
If you like My Video then …
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) Youtube Link :- https://www.youtube.com/channel/UC1afYOmBmYWeObqzyTyZKaA?view_as=subscriber
2) Facebook Link :- https://www.facebook.com/maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- https://twitter.com/MaharashtrianR
4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094675750605234
5) Instagram Link :- https://www.instagram.com/maharashtrian_recipes/
Follow me,
Thank you…
Date Published | 2020-06-05 07:13:04Z |
Likes | 221 |
Views | 5498 |
Duration | 0:03:11 |
Bhari !!
Chhan kairy chatany
कैरीची चटणी खुपच छान आहे.
Nice
चटपटीत एकदम!!
बघतानाच तोंडाला पाणी सुटलं!
आणि बोलणं ऐकून धीर धरवत नाही कधी जिभेवर येईल असं झालंय
आता उद्या कै-या आणून करणार नक्कीच!
मस्त मला तुमची कढई अवडलीय कुठे व कशी मिळेल
Wa khupch chan
Yummy
खूप छान ताई अफलातून चटणी करत आहे ताई पापड चटणी करुन बघितले खूप सुंदर झाली होती ताई थॅंक्स
ताई मला तुम्हाला खूप आभार म्हण्याचा आहे ताई मी pregenent आहे आणि lockdown chalu असल्यामुळे मी आई कडे जाऊ शकले नाही पण तुमचा मुळे मला खूप छान चटण्या ख्याला भेटल्या आणि अजाची अब्याची ची तर खूपच छान झाली thanks tai