Chatpatit Hirvi Mirchi | चटपटीत मसाला मिरची नवीन आणि वेगळी रेसीपी | Maharashtrian Recipes
Description :
चटपटीत मसाला मिरची नवीन आणि वेगळी रेसीपी | Chatpatit Hirvi Mirchi
Ingredients :-
Green Chilli
Raw mango
Salt to taste
4 Garlic Cloves
Khajur (Dates)
Chinch (Tamarind)
Kokam
Pudina (Mint Leaves)
1/2 tbsp Oil
1/2 tbsp Cumin Seeds
1/2 tbsp Lemon juice
1 Small Cup Roasted Peanuts
1/2 small tbsp Black Salt
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद…
*Music :-
Campfire by Scandinavianz https://soundcloud.com/scandinavianz
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library https://youtu.be/9Rfykh-YzCc
Maharashtrian Recipes
If you like My Video then …
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) Youtube Link :- https://www.youtube.com/channel/UC1afYOmBmYWeObqzyTyZKaA?view_as=subscriber
2) Facebook Link :- https://www.facebook.com/maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- https://twitter.com/MaharashtrianR
4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094675750605234
5) Instagram Link :- https://www.instagram.com/maharashtrian_recipes/
Follow me,
Thank you…
Date Published | 2020-06-10 03:05:43Z |
Likes | 420 |
Views | 17377 |
Duration | 0:06:46 |
I use the almost the same filling for the big chillies. I don't add peanuts but add puthani.
मी केली अशी मिरची मस्त झाली.पण लिंबू नाही टाकले चिंच कोकम कैरी सगगळेच होते म्हणून.खूप आवडली धन्यवाद ताई
आमसुले, आंबा, लिंबू आणि चिंच सर्व आंबट आहे. मिरची आंबट नाही होत का?
मस्तच, मला मिरचीचे सगळेच पदार्थ आवडतात, त्यामुळे नक्की करून बघणार
लतिका ताई तुमच्या सर्व रेसिपी नंबर 1 असतात.प्रश्नच नाही. मिरची लई भारी.धन्यवाद.
खूप छान झालेली आहे मीरची
Mst
खुप छान युनिक रेसिपी आहे खरंच नक्की करून बघेन धन्यवाद
Tondala pani sutlai
कैरी आणी लिंबू दोन्हीपण लागते का
Tai , pls masale bhat cha pan recipe upload kara
अप्रतिम… खूप वेगळी न चटपटीत मिरची.. नक्की करते
खूप छान
वहिनी खूप छान माझ्या मुलीला खूप आवडतात तुमच्या recipe मला ती लगेच बनावयाला सांगते
ताई तुमच्या रेसिपीज खूपच छान असतात नेहमीच.
खुपच चटपटित!!!
Aapke bhouth hi acche se samjate ho uske liye thanks
khajur, kokam ani mint la kahi substitute asel tar sanga na..