उरलेल्या चपातीचे नूडल्स | Chapati Noodles | Maharashtrian Recipes

उरलेल्या चपातीचे नूडल्स | Chapati Noodles | Maharashtrian Recipes

Description :

उरलेल्या चपातीचे नूडल्स | Chapati Noodles

नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद…

साहित्य :-

उरलेल्या ३ चपात्या
२ चमचे तेल
१ वाटी कोबी पातळ कापलेला
अर्धी वाटी ढोबळी मिरची पातळ कापलेली
अर्धी वाटी गाजर पातळ कापलेले
अर्धी वाटी कांदा पातळ कापलेला
४ मिरच्या, १ इंच आले आणि ७-८ लसणाच्या पाकळ्या यांची पेस्ट
कोथिंबीर
३ चमचे कांद्याची पात
१ चमचा लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसार
८-९ काळी मिरीची पावडर
१ चमचा टोमॅटो सॅास
१ चमचा सोया सॅास

*Music :-

Campfire by Scandinavianz https://soundcloud.com/scandinavianz
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library https://youtu.be/9Rfykh-YzCcMaharashtrian Recipes

If you like My Video then …
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES

1) Youtube Link :- https://www.youtube.com/channel/UC1afYOmBmYWeObqzyTyZKaA?view_as=subscriber

2) Facebook Link :- https://www.facebook.com/maharashtrianrecipes09

3) Twitter Link :- https://twitter.com/MaharashtrianR

4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094675750605234

5) Instagram Link :- https://www.instagram.com/maharashtrian_recipes/

Follow me,
Thank you…


Rated 4.89

Date Published 2019-12-11 02:00:02Z
Likes 137
Views 2287
Duration 0:05:09

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..