विसर पडलेलं लग्नाच्या पंगतीतील संपूर्ण जेवण । चमचमीत वांग बटाटा, थंडगार मठ्ठा, जिलेबी आणि बरंच काही

विसर पडलेलं लग्नाच्या पंगतीतील संपूर्ण जेवण । चमचमीत वांग बटाटा, थंडगार मठ्ठा, जिलेबी आणि बरंच काही

Description :

#vegthalirecipes #vegthali #madhurasrecipe #completemeal

लग्नाच्या पंगतीतली थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कोशिंबीर
• १ सोलून चिरलेली काकडी
• १ चिरलेला टोमॅटो
• २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
• १/२ कप दही
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• १/४ चमचा लाल तिखट
• २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• चवीनुसार मीठ
अळूची पातळ भाजी
• १ मोठा चमचा तेल
• १ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• ५~६ लसूण पाकळ्या
• २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• अळूची पानं
• १/४ चमचा लाल तिखट
• १/४ चमचा हळद
• १ चमचा बेसन
• जरुरीनुसार पाणी
• १/४ कप भिजवलेले शेंगदाणे
• १ मोठा चमचा भिजवलेली चणा डाळ
• चवीनुसार मीठ
• १ मोठा चमचा चिंच-गुळाचा कोळ
मसालेभात
• १ मोठा चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• १ तमालपत्र
• १ बारीक चिरलेला टोमॅटो
• कढीपत्ता
• १ चमचा आलं-मिरचीचा ठेचा
• १ चमचा गोडा मसाला
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा लाल तिखट
• १/२ चमचा हळद
• १ कप फ्लॉवरचे तुरे
• १ सोलून चिरलेला बटाटा
• ५~६ चिरलेली तोंडली
• १/४ कप हिरवे मटार
• १ कप तांदूळ
• जरुरीनुसार पाणी
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार साखर
• १०~१२ काजू
• १~२ चमचे साजूक तूप
वांगं बटाटा रस्सा भाजी
• २ मोठे चमचे तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• कढीपत्ता
• १ बारीक चिरलेला कांदा
• १ बारीक चिरलेला टोमॅटो
• १/२ कप किसलेलं सुकं खोबरं
• २ मोठे चमचे कच्चे शेंगदाणे
• ३~४ लसूण पाकळ्या
• कोथिंबीर
• १ चमचा संडे मसाला
• १ चमचा लाल तिखट
• २ सोलून चिरलेले बटाटे
• जरुरीनुसार पाणी
• ५~६ चिरलेली वांगी
• बारीक चिरलेली कोथिंबीर
भजी
• १ कप बेसन
• १ बारीक चिरलेला कांदा
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• १/४ चमचा ओवा
• २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• १/२ चमचा लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• ३~४ चिमूट खायचा सोडा
• जरुरीनुसार पाणी
• तळण्यासाठी तेल

मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी – आहार नियोजन – https://amzn.to/3HwQmkh
To order English book – 90 Days Meal Planning – https://amzn.to/406MdLe

मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.

मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक – https://amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक – https://amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक – छोटी सुट्टी + मोठी सुट्टी – https://amzn.to/3OhLAb9

मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा –
Combo Pack of all 3 Maduras Masala – https://amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala – https://amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा

Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi – https://ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi – https://ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe – https://ggle.io/3QP1
Like Facebook – https://fbook.cc/3FNz
Join Facebook group – https://fbook.cc/3GAo
Follow Instagram – https://fbook.cc/3FO0
https://twitter.com/madhurasrecipe
Website – http://www.madhurasrecipe.com

Ingredients:

Koshimbir
• 1 peeled and chopped Cucumber
• 1 chopped Tomato
• 2 tbsp finely chopped Onion
• 1/2 cup Curd
• Finely chopped Coriander leaves
• 1/4 tsp Red chili powder
• 2 tbsp roasted Peanut powder
• Salt to taste
• Sugar to taste
Aluchi Patal Bhaji
• 1 tbsp Oil
• 1 tsp Cumin seeds
• 5~6 Garlic cloves
• 2 chopped Green chilies
• Aluchi pane / Colocasia leaves
• 1/4 tsp Red chili powder
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 tsp Besan
• Water as needed
• 1/4 cup soaked Peanuts
• 1 tbsp soaked Chana dal
• Salt to taste
• 1 tbsp Tamarind-Gudh pulp
Masalebhat
• 1 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• 1 Bay leaf
• 1 finely chopped Tomato
• Curry leaves
• 1 tsp Ginger-Green chili paste
• 1 tsp Goda masala
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp Red chili powder
• 1/2 tsp Turmeric powder
• 1 cup Cauliflower florets
• 1 peeled and chopped Potato
• 5~6 chopped Tondli / Ivy gourds
• 1/4 cup Green peas
• 1 cup Rice
• Water as needed
• Salt to taste
• Sugar to taste
• 10~12 Cashew nuts
• 1~2 tsp Ghee
Vange Batata Rassa Bhaji
• 2 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• Curry leaves
• 1 finely chopped Onion
• 1 finely chopped Tomato
• 1/2 cup Grated dry Coconut
• 2 tbsp raw Peanuts
• 3~4 Garlic cloves
• Coriander leaves
• 1 tsp Sunday masala
• 1 tsp Red chili powder
• 2 peeled and chopped Potatoes
• Water as needed
• 5~6 chopped Vangi / Brinjals
• Salt to taste
• Finely chopped Coriander leaves
Bhaji
• 1 cup Besan
• 1 finely chopped Onion
• Finely chopped Coriander leaves
• 1/4 tsp Ajwain / Carom seeds
• 2 chopped Green chilies
• 1/2 tsp Red chili powder
• Salt to taste
• 3~4 pinches Baking soda
• Water as needed
• Oil for frying

For more Such Recipes

लग्नाच्या पंगतीतून हद्दपार झालेला आंबट गोड सुधारस | सुधारस, उसळ आणि बरंच काही | Veg Thali Recipes – https://youtu.be/YGgqQ_Uv-pM

अक्षय तृतीया विशेष झटपट बनवा संपूर्ण जेवण | कुरकुरीत डाळ वडा, आलू शिमला मिर्च व बरंच काही |Veg Thali – https://youtu.be/qHFUxszF5dI

गुढी पाडव्यासाठी बनवा चमचमीत व्हेज थाळी । मिनी बटाटा वडा, बासुंदी आणि बरंच काही | Veg Thali Recipe – https://youtu.be/YgiQAqKV5yk


Rated 5.00

Date Published 2023-05-03 06:30:04
Likes 1479
Views 148288
Duration 14:58

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..