तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं

तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं

Description :

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे – मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.

होळी आणि पुरणपोळी हे समीकरण परंपरा साजरी करत वर्षोनुवर्षे सुरूच आहे. पण बऱ्याचदा पुरणपोळी करायला जमत नाही किंवा पुरणपोळी करणे अवघड वाटते. पुरणपोळी करण्यासाठी डाळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यावं. पुरणपोळी लाटत असताना पोळी फाटू नये, पुरणपोळी लाटत असताना पोळपाटाला चिकटून बसते. तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी भरपूर सविस्तर टिप्स सहीत पुरणपोळीची रेसिपी. पुरणपोळीचे पुरण काठोकाठ पसरावे यासाठी देखील खास टीप. तर या १० टिप्स तुम्ही वापरल्या तर तूमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही. मऊ लुसलुशीत, भरपूर पुरण भरलेली गुबगुबीत पुरणपोळी तुम्ही अगदी सहजतेने करू शकाल. अगदी नवविवाहित किंवा बॅचलर देखील या पुरणपोळी करायच्या टिप्स समजून घेतल्या तर सरावलेल्या सुगरणींसारखी पुरणपोळी करू शकतील. यापूर्वी तेलपोळी, साखरेची पुरणपोळी, पुरणपोळी थाळी, पुरण न वाटता पुरणपोळी, पाट्यावर पुरण वाटून पुरणपोळी असे विविध पुरणपोळीचे प्रकार बघितले आहेत.

होळी विशेष पुरणपोळी करण्यासाठी लागणारे साहित्य
• १ १/२ कप / २५० ग्रॅम चणाडाळ
• ४ कप / ८०० मिली पाणी
• १/४ चमचा हळद
• १ कप / १५० ग्रॅम गव्हाचं पीठ
• १ कप / १५० ग्रॅम मैदा
• चवीनुसार मीठ
• १/४ चमचा हळद
• १ कप / २०० मिली पाणी
• १ कप / १५० ग्रॅम गूळ
• १/२ कप / ५० ग्रॅम साखर
• १/२ चमचा वेलची पूड
• १/४ चमचा सुंठपूड
• चिमूटभर जायफळाची पूड
• चिमूटभर मीठ
• १ चमचा तेल
• जरुरीनुसार तांदळाचं पीठ
• जरुरीनुसार तेल

पुरणपोळी कशी करावी? पुरण पातळ झाल्यास काय करावे?, पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, पाव किलो डाळीची पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी मराठी, , मधुराजरेसिपि मराठी, पुरणपोळी मराठी, १० पुराणपोळ्यांचे अचूक प्रमाण, जास्त प्रमाणात पुरण पोळी, पाव किलो प्रमाणात पुरणपोळी, १००% पोळी लाटताना फुटणार नाही, Holi पुरणपोळी.

00:00-Introduction
00:35-Cooking dal
02:38-Making dough
04:56-Making puran
08:42-Kneading the dough
09:40-Rolling the puranpoli
11:18-Roasting puranpoli
13:46-Opening and showing puranpoli

#puranpoli #puranpolirecipeinmarathi #madhurasrecipemarathi #holifestival #holi2025 #madhurasrecipefoodie

Ingredients:
• 1 1/2 cup / 250 gm Chanadal
• 4 cups Water
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 cup / 150 gm Wheat flour
• 1 cup / 150 gm Maida
• Salt to taste
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 cup / 200 ml Water
• 1 cup / 150 gm Jaggery
• 1/2 cup / 50 gm Sugar
• 1/2 tsp Cardamom powder
• 1/4 tsp dry Ginger powder
• A pinch of Nutmeg powder
• A pinch of Salt
• 1 tsp Oil
• Rice flour as needed
• Ghee as needed

For more Such Recipes

पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli | madhurasrecipe – https://youtu.be/Sc8FRkxC17A

न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep – 419 – https://youtu.be/KBb1In3V98I

पुरण न वाटता बनवा पुरणपोळी | Puran Poli Recipe | होळी पौर्णिमा विशेष | MadhurasRecipe | Ep 523 – https://youtu.be/JrR2YdFNZ0c

जिभेवर ठेवताच विरघळणारी पोळी बनवा आणि तेही पुरण न वाटता | Instant Sakhar Puranpoli | MadhurasRecipe – https://youtu.be/1tzPz3pro5Y

आईच्या हातची मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी | Quick Puran Poli Recipe by Madhura – https://youtu.be/gBXPSE56hZA

Puranpoli Thali | पुरणपोळी थाळी Recipe In Marathi | Madhurasrecipe – https://youtu.be/JNj59Mcgm88

होळी साठी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर पुरण वाटून बनवलेली पुरणपोळी | Maharashtrian Puranpoli – https://youtu.be/yZ7dg5CLii0

न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe – https://youtu.be/k-R4nX3-1Bk

चवदार कटाची आमटी | Maharashtrian Katachi Aamti | Easy Amti Recipe | MadhurasRecipe | Ep – 420 – https://youtu.be/pD0EbluKW-Q

कटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian Amti | madhurasrecipe – https://youtu.be/K4YpoRL6Kcs


Rated 5.00

Date Published 2025-02-24 07:30:14
Likes 1830
Views 121918
Duration 14:47

Article Categories:
Maharashtrian · Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..