गुढीपाडवा स्पेशल चमचमीत जेवण । वडा, तंबळी, चित्रान्न आणि बरंच काही | Veg Thali Recipe Madhura
Description :
नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे – मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.
सणासुदीला काय बनवावं. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काय स्पेशल बेत आखायचा? हा नेहमी पडणारा प्रश्न. कांदा, लसूण न वापरता संपूर्ण जेवण करू शकतो. वालाची भाजी किंवा वालाचं भिरड, वालाचं बिरडं. श्रीखंड पुरी याशिवाय तर गुढीपाडवा होऊच शकत नाही.
Authentic Maharashtrian Veg thali | kanda lasun virhit swayampak | sativ jevan | veg thali under 30 minutes | shrikhand puri | puri bhaji | methichi bhaji
#vegthali #shrikhandpuri #puribhajirecipe #madhurasrecipemarathi #madhurasrecipefoodie
Date Published | 2025-03-20 07:30:01 |
Likes | 1377 |
Views | 63897 |
Duration | 25: |