ऑफिस डब्यासाठी बिनाभाजीची भाजी । ४ प्रकारच्या सुटसुटीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या | Office Tiffin

ऑफिस डब्यासाठी बिनाभाजीची भाजी । ४ प्रकारच्या सुटसुटीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या | Office Tiffin

Description :

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं दुसरं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे – स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड. अतिशय उत्तम दर्जाचे आणि तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला वापरता येईल असे.
ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-stainless-steel-chopping-board
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.

रोज उठून काय भाजी करावी सुचत नाही. त्यातल्या त्यात ऑफिस डब्यासाठी भाजी करायची म्हणजे नेहमीचाच प्रश्न. कधी कधी भाजी आणणं होत नाही किंवा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस या ४ प्रकारच्या भाज्या करू शकतो. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात जेमतेम १० मिनिटांत प्रत्येक भाजी तयार होते. यात चमचमीत म्हाद्या, मसूर डाळ कांदा, चटपटीत टोमॅटोची भाजी आणि चमचमीत सांडग्याची भाजी तर अगदीच झटपट तयार होतात.

डब्यासाठी ४ भाज्या करण्यासाठी लागणारे साहित्य
म्हाद्या
• १ मोठा चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिरलेली लसूण
• २ चिरलेले कांदे
• चिमूटभर मीठ
• १ मोठा चमचा लाल तिखट
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• चवीनुसार मीठ
• २~३ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
मसूरडाळ कांदा
• १/२ कप मसूरडाळ
• १ मोठा चमचा तेल
• १/४ चमचा मोहरी
• १/४ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• बारीक चिरलेला कांदा
• चिमूटभर मीठ
• १ चमचा लाल तिखट
• १ चमचा धनेपूड
• १/४ चमचा हळद
• १ चमचा गोडा मसाला
• किसलेली लसूण
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• जरुरीनुसार गरम पाणी
सांडग्याची भाजी
• २ मोठे चमचे तेल
• १/२ कप सांडगे
• १/४ चमचा मोहरी
• १/४ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
• चिमूटभर मीठ
• १ मोठा चमचा काळा मसाला
• १ मोठा चमचा धनेपूड
• १ मोठा चमचा लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• जरुरीनुसार गरम पाणी
टोमॅटो चटणी
• २ मोठे चमचे तेल
• १/४ चमचा मोहरी
• १/४ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• २~३ चिरलेल्या लसूण पाकळ्या
• कढीपत्ता
• बारीक चिरलेला कांदा
• १ चमचा गोडा मसाला
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा लाल तिखट
• ४ चिरलेले टोमॅटो
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार गूळ
• २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• बारीक चिरलेली कोथिंबीर

Office Tiffin Recipes | Lunch Box recipes | Usal Recipe, mhadya | masur dalkanda | sandyachi bhaji | Tiffin recipes marathi | office tiffin box | weekly meal planning | daily tiffin sabji | Dalkanda Recipe | 4 days 4 sabji recipes | MadhurasRecipe Marathi | Easy Tiffin Recipes | Easy Veg recipes | Dabyasathi 4 bhajya | टिफिन रेसिपी मराठी | ऑफिसचा डबा रेसिपी | डबा रेसिपी | टिफिन रेसिपी | ४ दिवस ४ भाज्या | ४ भाज्या रेसिपी | सांडग्याची भाजी । मसूर डाळकांदा । म्हाद्या । टोमॅटो भाजी | ऑफिसच्या डब्यासाठी सोप्या भाज्या | झटपट होणाऱ्या ४ भाज्या
00:00-Introduction
01:55-Mhadya
04:24-Masoordal kanda
08:47- Sandgyachi bhaji
11:55 – Tomato Chutney
#officetiffin #officetiffinrecipe #officedaba #sandgyachibhaji #dalkanda #tomatochutney #madhurasrecipemarathi #madhurasrecipefoodie #maharashtriancuisine #indiancuisine

Ingredients:
Mhadya
• 1 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• Chopped Garlic
• 2 chopped Onion
• A pinch of Salt
• 1 tbsp Red chili powder
• Finely chopped Coriander leaves
• Salt to taste
• 2~3 tbsp roasted Peanut powder
Masoordal Kanda
• 1/2 cup Masoordal
• 1 tbsp Oil
• 1/4 tbsp Mustard seeds
• 1/4 tbsp Cumin seeds
• A pinch of Hing
• Finely chopped Onion
• A pinch of Salt
• 1 tsp Red chili powder
• 1 tsp Coriander powder
• 1/4 tsp Turmeric powder
• 1 tsp Goda masala
• Grated Garlic
• Finely chopped Coriander leaves
• Hot Water as needed
• Finely chopped Coriander leaves
Sandgyachi Bhaji
• 2 tbsp Oil
• 1/2 cup Sandge
• 1/4 tsp Mustard seeds
• 1/4 tsp Cumin seeds
• A pinch of Hing
• 2 medium size finely chopped Onion
• A pinch of Salt
• 1 tbsp Kala masala
• 1 tbsp Coriander powder
• 1 tbsp Red chili powder
• Salt to taste
• Finely chopped Coriander leaves
• Hot Water as needed
Tomato Chutney
• 2 tbsp Oil
• 1/4 tsp Mustard seeds
• 1/4 tsp Cumin seeds
• A pinch of Hing
• 2~3 chopped Garlic cloves
• Curry leaves
• Finely chopped Onion
• 1 tsp Goda masala
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp Red chili powder
• 4 chopped Tomatoes
• Salt to taste
• Jaggery to taste
• 2 tbsp roasted Peanut powder
• Finely chopped Coriander leaves

For more Such Recipes
झटपट भेंडी फ्राय | Bhendi fry | Quick Tiffin Sabzi | टिफिन के लिये चटपटी भिंडी फ्राय | Madhura – https://youtu.be/tu246NlUmUw

झटपट चणा डाळ मसाला | Chana Dal Masala | Spicy Chana Masala | Tiffin Sabzi Recipe | MadhurasRecipe – https://youtu.be/iq5-rYJwmjg

नूडल्स नाही तर ही भाजी बनवून बघा 2 पोळ्या जास्त खाणार | Kurdaichi Bhaji | Tiffin Sabzi | Madhura – https://youtu.be/eda83b6iiNM

बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी | Flower Matar Sukki Bhaji | Flower chi Bhaji |Tiffin Sabji – https://youtu.be/X4J0kNMIEe8

खमंग सुवासानेच खावीशी वाटणारी चमचमीत दोडका भाजी आणि दोडका शिरांची चटणी| Dodka Bhaji | Tiffin Sabji – https://youtu.be/m5we9FOgaPs

झटपट बनवा चमचमीत तवा वांग | Dry Baingan Masala | Quick Tawa Baingan | Sukka Baingan | MadhurasRecipe – https://youtu.be/UpFmEoUbQ3I

भरली ढोबळी मिरची / Stuffed Shimla Mirch by madhurasrecipe / Easy Lunchbox Recipe – https://youtu.be/N0OKA-hCul8


Rated 5.00

Date Published 2025-03-24 07:30:02
Likes 2086
Views 118855
Duration 15:8

Article Categories:
Maharashtrian · Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..