सणासुदीला करण्यासाठी पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक | Maharashtrian Puran Poli
Description :
नवीन शिकणाऱ्यांसाठी पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक
सण असोत अथवा शुभकार्य ,महाराष्ट्रातील घर घरात पुरणाचा स्वयंपाक केला जातो….
नवीन शिकणाऱ्यांसाठी पुरण कसं घालायचं, कणिक कशी भिजवायची इथपासून ते पोळी कशी लाटायची ,भाजायची ते दाखवलं आहे.पोळीबरोबरच कटाची आमटी,बटाट्याची भाजी,भाजी,तळं हे पदार्थ कसे करायचे ते दाखवणार आहे.
पुरण बनवण्यासाठी
२ कप हरभरा डाळ
१ कप साखर
१ कप गूळ
जायफळ वेलचीपूड वापरली आहे
पुरणपोळी दुसऱ्या पद्धतीनं https://youtu.be/gP0BP_4RIEc
कटाची आमटी https://youtu.be/qrACzNvE-dY
ज्वारीचे पापड https://youtu.be/xfc2INpKrx0
तांदळाचे सालपापड https://youtu.be/1zU5l3gNL-g
Date Published | 2019-03-16 05:16:16Z |
Likes | 1936 |
Views | 120193 |
Duration | 0:13:27 |