उपवासाची भाजणी आणि थालीपीठ | Upvasache Thalipeeth | Upvasachi Bhajani

उपवासाची भाजणी आणि थालीपीठ | Upvasache Thalipeeth | Upvasachi Bhajani

Description :

उपवासाची भाजणी :
१ कप साबुदाणा
१ कप वरई
२ कप राजगिरा
२ मोठे चमचे जिरे

थालीपीठ बनवण्यासाठी-
१ कप भाजणी
२ उकडलेले बटाटे
२ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ चमचा जिरेपूड
जिरे-मिरची पेस्ट
१ चमचा खोवलेला ओला नारळ
कोथिंबीर

Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016


Rated 4.73

Date Published 2018-09-27 05:43:06Z
Likes 2076
Views 243081
Duration 0:05:25

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..