Tamarind Rice | चिंच घालून केलेला भात | Puliogare Recipe in Marathi

Tamarind Rice | चिंच घालून केलेला भात | Puliogare Recipe in Marathi

Description :

साहित्य
१ किलो तांदळासाठी चिंचेच्या छाटणीचे प्रमाण
साधारण हातात मावेल इतक्या चिंचेचा गोळा
२ मोठे चमचे धणे
पाव चमचा मेथीदाणे
२ काडी कढीपत्ता
१५-२० सुक्या लाल मिरच्या
१ मोठा चमचा तीळ

फोडणीसाठी-
१/२ वाटी तिळाचे तेल
१/२ चमचा मोहरी
शेंगदाणे
१ मोठा चमचा हरभरा डाळ
१ मोठा चमचा उडीद डाळ
१ काडी कढीपत्ता
४-५ सुक्या लाल मिरच्या
छोटा १/२ चमचा हळद
हिंग
भिजवलेल्या चिंचेचा कोळ
चवीप्रमाणे गूळ
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016


Rated 4.8

Date Published 2018-08-06 05:22:53Z
Likes 260
Views 11756
Duration 0:06:45

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..