Olya Haldiche Lonche | ओल्या हळदीचे लोणचे | Haldiche Lonche
Description :
ओल्या हळदीचे लोणचे साहित्य :
किसून केलेले लोणचे –
५ – ६ ओले हळदीचे कंद
३ -४ लिंबाचा रस
२ चमचे लोणचे मसाला
३ चमचे मीठ
आंबट गोड लोणचे-
५-६ ओले हळदीचे कंद
४ -५ लिंबू
१ वाटी साखर
२ चमचे लाल तिखट
३ चमचा मीठ
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/
Date Published | 2017-11-28 15:07:54Z |
Likes | 780 |
Views | 55630 |
Duration | 0:03:55 |