असा कुरकुरीत डोसा तेही तांदूळ न वापरता | Instant Crispy Dosa | No Rice Dosa Madhura
Description :
नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे – मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.
We are extremely happy to launch our first kitchen product – Stainless Steel Measuring cup & spoon set. Click below link to order
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
Send whatsapp message on 8530706977 to order the product
डोसा आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो. जसं की सेट डोसा, बेणे डोसा, आंबोळी, नाचणी डोसा, क्रिस्पी डोसा, पेपर डोसा, मसाला डोसा. कुरकुरीत डोसा न आवडणारा माणूस विरळाच. तांदळाचा वापर न करता डोसा केला आहे. पौष्टिक असा फक्त मसूर डाळ वापरून केला आहे. मसूर डाळ डोसा, नारळाची चटणी, सांबार हे अप्रतीम लागतं.
Date Published | 2025-02-10 07:30:11 |
Likes | 3172 |
Views | 168014 |
Duration | 10:10 |