कुठला गुळ वापरावा #ytshorts #madhurasrecipe #kitchentips #kitchentipsandtricksinmarathi
Description :
योग्य गुळ कसा ओळखावा ?
पाण्यात गुळ पटकन विरघळला म्हणजे तो केमिकल विरहित गुळ.
गुळाची चव खारट किंवा कडवट लागली याचा अर्थ गुळात काही केमिकल्स आहेत
केमिकल युक्त गुळाला चिकटपणा अजिबात नसतो त्यामुळे वडी किंवा लाडू नीट वळले जात नाहीत
Date Published | 2023-12-02 07:40:05 |
Likes | 19421 |
Views | 1424045 |
Duration | 1:1 |