भाताचा प्रत्येक शीत मोकळा राहील शिवाय मटारचा हिरवा रंग टिकून राहील असा हॉटेल स्टाईल मटार पुलाव

भाताचा प्रत्येक शीत मोकळा राहील शिवाय मटारचा हिरवा रंग टिकून राहील असा हॉटेल स्टाईल मटार पुलाव

Description :

#MatarPulao #GreenPeasPulav #TawaPulao #मटारपुलाव
तवा पुलाव https://youtu.be/r1FU_0cQx9Y
व्हेज बिर्याणी https://youtu.be/xH6LMGoNdNo
मटार करंजी https://youtu.be/HqrIoiY0qRo
साहित्य
१ कप अख्खा बासमती तांदूळ
१ कप मटार
१ मोठा कांदा
हिरवी मिरची
लिंबू
१ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ चमचा पावभाजी मसाला
१-२ चमचे बटर
मीठ
आख्खे गरम मसाले
२ तमालपत्र
५-६ मिरी
४-५ लवंग
४-५ दालचिनी तुकडे
२-३ वेलदोडे
१ छोटा चमचा शहाजिरे

साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com


Rated 4.86

Date Published 2021-01-29 08:40:50
Likes 449
Views 13004
Duration 5:14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..