आषाढी एकादशी निमित्त बनवा कापसाप्रमाणे मऊ लुसलुशीत आप्पे, मग लहान मोठ्ठे सगळे आवडीने खातील | Appe
Description :
#upvasappe #एकादशीस्पेशल #upvasrecipe #marathikitchen
उपवासाचा डोसा https://youtu.be/XRiTttSgLi8
उपवास भाजणी आणि थालीपीठ https://youtu.be/quTqmRNIFdQ
साबुदाणा वडा https://youtu.be/6StYYD5fIRY
उपवास चटणी https://youtu.be/bpHqKHnAUVI
साहित्य
१ कप वरई
१/२ कप साबुदाणा
१/२ कप दही
मीठ
साजूक तूप/तेल
खाण्याचा सोडा
Ingredients
1 Cup Varai
1/2 cup Sabudana
1/2 cup Curd
Salt
Ghee/Oil
Baking Soda
***********************************************
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
Nonstick Tawa Link: https://amzn.to/2AIdwon
*******************************************************
Date Published | 2020-06-30 09:03:56 |
Likes | 592 |
Views | 19462 |
Duration | 6:11 |
Sunder aape aahet
मला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जसे आप्पे तयार होतात त्या आप्याची रेसिपी हवी आहे
Mast ch ahe
Chan
आप्फे खूप छान झाले होते मी करून पाहिले मऊ झाले होते
Aaj me appe karun baghitle khup chhan zale thanks taai
मस्त रेसिपी आहे मी करून बघेन खुप धन्यवाद
Mastt
Excellent receipe Mam
Nakki banavnaar… Thank you.
Nice recipe
Tai dahi nahi ahe ☹️ dusra ky option ahe ka?
अप्रतिम रेसिपी आहे आणि अगदी घरच्या उपलब्ध साहित्यात खूपच छान मॅडम
Mast
खूप छान सांगता
मस्त
Mast recipe nakki karu
yummy recipe
आप्पे खूपच सुंदर!! आवाज छान आहे तुमचा!!
Mast
Appe khup chhan ahet karun baghanar
लवकर सागितले बर होइल मला करता येतील
भगर आणि साबुदाना नवापरता दुसरे काय वापरता येइल ते सागा कारण है दोन्ही एकादशी खात नाही आम्हि
खूप खूप छान आहे
फार च मस्त रेसिपी. नेहमीच्या आप्पे ऐवजी उपवास नसेल तेव्हा पण करून बघायला हरकत नाही. अशा प्रकारच्या उत्तम पर्यायांनी एकादशी दुप्पट खाशी असे वाटते.
Wow! Superb
#pranita's recipe marathi
Mast …
खूपच छान ! Very innovative !!
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात !!!